अश्वमेध फाउण्डेशन, विरार
अश्वमेध फॉउंडेशन ही एक सामाजिक संस्था असून विरार-वसई परिसरात कार्यरत आहे. अश्वमेध फॉउंडेशन ही बालविकास आणि शैक्षणिक क्षेत्रात क्षेत्रात अनेक उपक्रम राबविते.
कळविण्यास आनंद होत आहे कि आज दिनांक २९ जानेवारी रोजी ही संस्था आपले एक वर्ष पूर्ण करीत आहे.
Congratulations to all the Team Members, Volunteers, Supporters and Well wishers of Ashwamedh Foundation for completion of ONE year as a registered Organization |
Comments
Post a Comment